Check Gram Panchayat Election Results at home on your mobile | ग्रामपंचायत इलेक्शन रिझल्ट पहा घरबसल्या फक्त एका क्लिकवर पहा इथे संपूर्ण माहिती

Grampanchayat Results in your mobile: तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने ग्रामपंचायत इलेक्शन रिझल्ट हा तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह पाहू शकता ते पण एकदम सोप्या पद्धतीने बरं जणांना आपल्या तहसील कार्यालया पाशी जाता येत नाही अशा कारणाने तुम्ही कोठेही जाण्याची गरज नाही तुम्हाला फक्त आपल्या मोबाईलवर खाली दिलेले प्रोसेस करून तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल पाहू शकता.

तुम्हाला हे ॲप प्ले स्टोअर वर एकदम सोप्या पद्धतीने मिळून जाईल.
सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल मध्ये True Voter ॲप असणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतरच तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता तर खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही True Voter ॲप डाऊनलोड करा.
डाउनलोड केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा True Voter या नावावर क्लिक करा.
ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही तुमची भाषा निवडा.
त्यानंतर पुढे ॲप सुरू होईल आणि लगेच एक तुमच्यापुढे पॉप अप मेसेज येईल. True Voter ॲप डाऊनलोड केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. असा मेसेज आल्यानंतर तुम्हाला कॅन्सल बटनावरती क्लिक करून पुढे जायचे आहे.
आता तुमच्यापुढे True Voter ॲपचे Home Page ओपन झालेली दिसेल. 
आणि त्यानंतर तुम्हाला पाच नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. निवडणूक निकाल या नावावरती क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला पुढे सामान्य नागरिक वरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचे संपूर्ण नाव टाकून पुढे क्लिक करायचे आहे.
त्यानंतर आता निवडणूक कार्यक्रम Election program तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिसतील एक मेंबर आणि सरपंच या दोन्हीपैकी एक सिलेक्ट करून पुढे जायचे.
लगेच तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका सिलेक्ट करून खाली तुमची लोकल बॉडी प्रकार सिलेक्ट करायचे आहे.
लोकल बॉडीप्रकार मध्ये ग्रामपंचायत सिलेक्ट करावयाचे आहे.
त्यानंतर पुढे तुमच्या लोकल बॉडी Local Body चे नाव सिलेक्ट करावयाचे आहे म्हणजेच तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव सिलेक्ट करायचे आहे.
तर नंतर खाली तुमच्या वार्ड क्रमांक या ठिकाणी टाकून शोधा पर्यावरणातील क्लिक करून
लगेच तुम्ही आता तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल / Grampanchayat Result हा तुमच्यासमोर येतो आणि तुम्ही पाहू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top