CGBSE 12th Result 2023: अखेर आज 10वी आणि 12वीचा निकाल झाला जाहीर पहा येथे निकालाची लिंक

cgbse 10th result 2023: दहावी आणि बारावीचा निकाल आज लागलेला आहे तरी छत्तीसगड माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी आणि बारावीचा निकाल आज दुपारी बारा वाजता प्रसिद्ध केला आहे तरी तुम्हाला www.cgbse.nic.in results.cg.nic.in या दोन वेबसाईटवर तुमचा निकाल तपासण्यात सक्षम आहे.

10th Results 2023 पाहण्याची प्रक्रिया व प्रथम आलेले विद्यार्थी याधी पहा इथे

cgbse 10th result 2023 दहावी आणि cgbse 12th result 2023 chhattisgarh बारावीच्या हा छत्तीसगड माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी बारा वाजता निकाल जाहीर केलेला आहे तरी छत्तीसगड बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत 79.96% मुली या उत्तीर्ण झालेले आहेत.

हेही वाचा : घरातून इंटरनेटचा वापर करून कोन-कोणते व्यवसाय करू शकतो.

तसेच CG board रायगडच्या विधी भोसलेने बारावी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे विधी भोसले ला 98.20% गुण मिळालेले आहेत तसेच बारावीच्या परीक्षेत जेसपूरच्या राहुल यादवने पहिला क्रमांक पटकावला आहे राहुल यादव यांना 98.83 गुण मिळालेले आहेत.

तुम्हाला CBSE Results 2023 रिझल्ट कशा पद्धतीने पाहता येईल.

  • 10th result 2023 बोर्ड आणि 12th result 2023, बारावी निकाल 2023
  • cgbse.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा नंबर जर तुम्हाला बोर्डाने दिलेला असेल तो नंबर या ठिकाणी टाका आणि तुमचा निकाल तपासा.

तुम्हाला निकाल तपासण्यासाठी cgbse.nic.in ही लिंक दुपारी बारानंतर अधिकृत वेबसाईटवर लाईव्ह असेल दुपारी बारा वाजता पत्रकार परिषदेत cg board 10th result 2023 जाहीर केला जाणार आहे.

सध्याच्या परीक्षेच्या निकालापूर्वी तणावातून बाहेर पडण्यासाठी विषय आणि करिअरची निवड आणि मार्गदर्शन यासाठी तुम्हाला हा हेल्पलाइन क्रमांक वरती तुम्ही संपर्क साधू शकतात परीक्षार्थी हे 18 मी पर्यंत सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 आणि दुपारी 2 ते 5:30 या वेळेत 18002334363 या हेल्पलाइनवर परीक्षार्थि संपर्क साधू शकतात.

CGBSE निकाल पाहण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे

  • सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाईटवर जा.
  • यानंतर होम पेजवरील दहावी आणि बारावी निकाल या लिंक वर क्लिक करा.
  • पुढे दिलेल्या स्पेस मध्ये तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख यांसारखे अधिक तपशील प्रविष्ट करा.
  • छत्तीसगड बोर्ड निकाल 2023 स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  • डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा जी तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top