CBSE इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीची विषय निहाय तारीख पत्रक प्रसिद्ध केले आहे सीबीएसई इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षा १५ फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार असून 21 मार्च पर्यंत ही परीक्षा चालणार आहे.
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत दहावीची परीक्षा 21 मार्च 2023 रोजी संपेल आणि बारावीची परीक्षा ही 5 एप्रिल 2023 रोजी संपणार आहे इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा सकाळी 10:30 मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी 01:30 वाजता संपेल. प्रात्यक्षिक परीक्षा दोन जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीत चालणार आहे.
विद्यार्थी cbse.gov.in या वेबसाईटला भेट देऊन किंवा खाली दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करून संपूर्ण डेट शीट सुद्धा पाहू शकतात.
CBSE इयत्ता दहावी वेळापत्रक 2023
चित्रकला 15 फेब्रुवारी 2023
इंग्रजी 27 फेब्रुवारी 2023
विज्ञान 4 मार्च 2023
गृह विज्ञान 6 मार्च
सामाजिक विज्ञान 15 मार्च 2023
संस्कृत 11 मार्च 2023
कॉम्प्युटर 13 मार्च 2023 आयटी
हिंदी ए/बी 17 मार्च 2023
गणित बेसिक 21 मार्च 2023
CBSE इयत्ता 12 वी वेळा पत्रक
15 फेब्रुवारी 2023 उद्योजकता
16 फेब्रुवारी 2023 जैवतंत्रज्ञान, अभियांत्रिकी, ग्राफिक्स, इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान, इंग्रजी शॉर्ट हॅण्ड, शॉर्टहँड आणि माहिती विज्ञान फूडहॅण्ड.
17 फेब्रुवारी नृत्य
20 फेब्रुवारी हिंदी आणि कोर
21 फेब्रुवारी फूड, प्रॉडक्शन, डिझाईन, डेटा सायन्स
22 फेब्रुवारी अर्ली चाइल्ड्हुड केअर आणि एज्युकेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हिंदुस्तानी संगीत, ऑटोमोटिव्ह, हेल्थकेअर कॉस्ट, अकाउंटिंग.
24 फेब्रुवारी इंग्रजी इलेक इलेक्टिव्ह आणि कोर
25 फेब्रुवारी रशियन विपणन सौंदर्य आणि आरोग्य
27 फेब्रुवारी किरकोळ कृषी मल्टीमीडिया
28 फेब्रुवारी रसायनशास्त्र
1 मार्च बंगाली आर्थिक बाजार व्यवस्थापन टायपोग्राफी आणि कॉम्प्युटर एप्लीकेशन मेडिकल डायग्नोस्टिक टेक्स्टाईल डिझाईन
२ मार्च भूगोल तीन मार्च योग
4 मार्च हिंदुस्तानी संगीत गायन
6 मार्च भौतिकशास्त्र
9 मार्च कायदेशीर अभ्यास
10 मार्च भाषा अकरा मार्च गणित उपयोजित गणित
13 मार्च शारीरिक शिक्षण
14 मार्च फॅशन स्टडीज
16 मार्च जीवनशास्त्र
17 मार्च कॉल मिक्स
18 मार्च चित्रकला ग्राफिक्स शिल्पकला उपयोजित लेखन
20 मार्च राज्यशास्त्र
23 मार्च माहिती शास्त्र सराव संगणक विज्ञान
25 मार्च बिझनेस स्टडीज बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन
29 मार्च इतिहास
31 मार्च अकाउंटन्सी
1 एप्रिल होम सायन्स
3 एप्रिल समाजशास्त्र
5 एप्रिल मानसशास्त्र