Kusum Yojana Online Registration Maharashtra कुसुम सोलर पंप योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व कागदपत्रांची माहिती
Kusum solar pump yojana Maharashtra 2023 online application: केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार “महाकृषी ऊर्जा अभियान” अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सर्व कृषी पंपासाठी ऑनलाइन अर्ज करावेत असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आली आहे. सदर अभियान घटक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण मार्फत अर्जदारांची ऑनलाइन अर्ज मागवण्यात येणार्यास प्राधान्य …