Weather Alert : राज्यातील पुढील दोन दिवस धोक्याचे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

Weather Update मोसमी पाऊस हा या आठवड्यात राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. परतीचे वेध लागलेल्या मान्सूनने सोमवारी रात्री पुणे जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला. अत्यंत मुसळधार पावसामुळे अवघ्या एक ते दोन तासांमध्ये …

Weather Alert : राज्यातील पुढील दोन दिवस धोक्याचे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता Read More »