शेत जमिनीची खातेफोड म्हणजे काय कशी आहे प्रक्रिया जाणून घ्या the process of sharing the farm land is like this
तुम्ही तर पाहत असाल शेतीच्या वादातून आणि कुटुंब ही विभक्त ही झालेले आहेत असे असले तरी शेती कोणाची करायची आणि उत्पादनाचे विभागणी कशी करायची हा प्रश्न कायम राहिलेला असतो त्यामुळेच शेत जमिनीची खाते फोड करून हा प्रश्न मार्गी लावला जाण्यावर अधिक भर दिलेला आहे हे आपण जन्मापासून पाहतच आलेला आहे की खाते फोड करणे हे …