शिवनेरी किल्ला माहिती मराठी l Shivneri Fort Information In Marathi
शिवनेरी किल्ला/Shivneri Killa हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरी हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून 105 किलोमीटर अंतरावर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे, इ. स. 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झालेला आहे. हा …
शिवनेरी किल्ला माहिती मराठी l Shivneri Fort Information In Marathi Read More »