Bajaj Finance Share चे शेअर्स 6500 रूपये की, 9000 रुपये? नियर परफेक्ट Q4 निकालांवर स्टॉक 3% ने वाढला
NBFC ने नफा आणि निव्वळ व्याज उत्पन्नावर आणि मालमत्तेचा गुणवत्तेत सुधारणा नोंदवल्यामुळे गुरुवारच्या व्यापारात बजाज फायनान्सचे Bajaj Finance Share समभाग तीन टक्क्यांनी वाढले. ज्यामुळे ब्रोकरेज कडून सकारात्मक टिप्पणी आलेली आहे वाढत्या व्याजदर वातावरणातही बजाज फायनान्स ची कमाई 30 टक्क्यांनी वाढली, तर मालमत्तेवरील परतावा सलग पाचव्या तिमाहीत पाच टक्क्यांच्या वर आला. जेपी मॉर्गन म्हणाले की बजाज …