Maharashtra School Reopen : ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावी चे वर्ग सुरू होणार : शिक्षण मंत्री
राज्यात चार ऑक्टोबर पासून शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्याकडे शाळा सुरू करण्यास परवानगी मागितली होती त्यामुळे पुढील महिन्यात शाळेची घंटा आता वाजणार आहे. त्यानुसार आता ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार …