pm Kisan Yojana 2021 : या तारखेला जमा होणार पीएम किसान सम्मान योजनेचा निधी तुमच्या खात्यावर पहा इथे
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (PM Kisan) 10 वा हप्ता हा खात्यावर जमा झालेला होता. मात्र या वर्षी हा हप्ता केव्हा जमा होणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. आतापर्यंत केवळ तर्क-वितर्क मानले जात होते. पण हा हप्ता जमा करण्याची तारीख ही शेवट जाहीर करण्यात आलेली आहे 15 डिसेंबर रोजी मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर …