पंचमुखी हनुमान | Panchmukhi Hanuman Information
पंचमुखी हनुमानाची माहिती महीरावणाचा वध करायला हनुमान पातळ लोकांत गेल्यावर तिथल्या पाच दिव्यांचा एकाच वेळी विनाश करून ते विझल्याशीवाय महिरावण मरणार नाही हे हनुमानाला माहित होतं. त्यामुळे त्यांनी पंचमुखी रूप धारण करून तिथल्या पाच दिव्यांचा एकाच वेळी विनाश केला. पाच वेगवेगळ्या शक्ती एकत्र करून एकच रूप धारण केलेल्या हनुमानाने दक्षिणेच्या महीरावणाचा विनाश केला. म्हणून दक्षिणेकडे …