Marathi jokes बायको साडी खरेदी करायला गेली दुकानात भलताच पराक्रम करून आली
एका माणसाची बायको साडी खरेदीसाठी दुकानात गेली तब्बल चार तास दुकानातील कर्मचारी तिला साड्या दाखवत होते… कांजीवरम, बनारसी, पैठणी, नऊवारी, बांधणी अश्या विवीध साड्या पाहून झाल्या.. कर्मचाऱ्यांनी बॉक्स उघडून अनेक साड्या दाखवल्या.. महीला- तुमच्याकडे फारच कमी व्हेराएटी आहेत. दुकानदार- अहो मॅडम, शंभर, दोनशे साड्या पहिल्या तूम्ही.. महीला- पण नाही ना आवडल्या तुमच्या मागे तो बॉक्स …
Marathi jokes बायको साडी खरेदी करायला गेली दुकानात भलताच पराक्रम करून आली Read More »