महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत डाटा ऑपरेटर पदांच्या एकूण 144 जागा

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी चंद्रपूर जिल्हा येथील डाटा ऑपरेटर या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने रेझुम नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन पद्धतीने रेज्युम सादर करणे बाबत सविस्तर सूचना महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी च्या www mahagenco.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा …

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत डाटा ऑपरेटर पदांच्या एकूण 144 जागा Read More »