गुळाच्या सेवनाचे फायदे Benefits of Jaggery

गुळाच्या सेवनाचे फायदे पुढीलप्रमाणे  1 ) रोज गुळ शेंगदाणे चण्या सोबत गुळाचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते विशेषतः ॲनिमियाचा त्रास असलेल्यांनी गुळाचे सेवन करायलाच हवं. 2 ) गुळ खाल्ल्यामुळे अन्नपचन चांगल्या प्रकारे होते त्यामुळे जेवण झाल्यावर गुळाचा लहान खडा नेहमी चघळा असं सांगितलेलं आपण ऐकलं असेल. 3 ) गुळात लोह मोठ्या …

गुळाच्या सेवनाचे फायदे Benefits of Jaggery Read More »