WhatsApp Down : जगभरात फेसबुक, व्हाट्सअप आणि इंस्टाग्रामचे सर्वर डाऊन पहा काय आहे नेमके कारण

जगभरात व्हाट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम ची सेवा काही वेळासाठी ठप्प झाल्याने नेटकरयांचा हिरमोड झाला. जगभरात व्हाट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम काम करेनासे झाले होते ट्विटर सुमारे सव्वा तास बंद होते. सोमवारी सायंकाळी 9:30 वाजता व्हाट्सअप वर हा अडथळा येऊ लागला. त्यानंतर ॲप्लीकेशन रिफ्रेश करूनही माहिती अपडेट होत नसल्याचे दिसून येऊ लागले. युजर्सकडून डाऊन झाल्याच्या तक्रारी करण्यात …

WhatsApp Down : जगभरात फेसबुक, व्हाट्सअप आणि इंस्टाग्रामचे सर्वर डाऊन पहा काय आहे नेमके कारण Read More »