PAN card link to Aadhar card : आधार आणि पॅन कार्ड लिंक स्थिती तपासण्यासाठी खालील प्रोसेस पहा ही प्रोसेस करा अन्यथा भरावे लागतील १,००० रूपये
PAN Aadhaar link : दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी करदात्यांनी 31 मार्च पर्यंत त्यांचे आधार कार्ड पॅनशी लिंक करणे आवश्यक आहे. How can I link my aadhar card with PAN status? Pan Aadhar link last date : कर विभागाने 31 मार्च 2023 पर्यंत कायम खाते क्रमांक आधार कार्डची लिंक करणे अनिवार्य केलेले आहे. परंतु आतापर्यंत मुदत वाढवणे …