MH CET 2021 : जाणून घ्‍या संपूर्ण वेळापत्रका विषयी माहिती

पहा येथे संपूर्ण वेळापत्रक  महाराष्ट्र राज्यातील बारावी नंतर होणाऱ्या अभ्यासक्रमांचा परीक्षांचा अखेर तारखांची घोषणा मंगळवारी झालेली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहितीची घोषणा केली आहे व परीक्षांसाठी एकूण 8 लाख 55 हजार 879 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेले आहे. तरी महाराष्ट्रातील होणाऱ्या सीईटी परीक्षेची दिनांक 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत होणार …

MH CET 2021 : जाणून घ्‍या संपूर्ण वेळापत्रका विषयी माहिती Read More »