ब्रेन ट्यूमर म्हणजे काय : Waht is a brain tumor?

ब्रेन ट्युमर म्हणजे काय? ब्रेन म्हणजे मेंदू व ट्यूमर म्हणजे अनैसर्गिक वाढ होऊन निर्माण झालेली गाठ मेंदूच्या पेशींच्या अनियंत्रित अनैसर्गिक अशा वाढील ब्रेन ट्यूमर असे म्हणतात ही गाठ साधी अथवा कर्करोगाचे असू शकते. मेंदूत शरीरातील सर्व जाणिवांचे संदेश देत असतात व त्यावर आदेशही दिले जातात. श्वसन रक्ताभिसरण शरीरात तोल राखणे हालचाली करणे अशा सर्वच महत्त्वाच्या …

ब्रेन ट्यूमर म्हणजे काय : Waht is a brain tumor? Read More »