पाठदुखीवर काय उपचार घ्यावे : What to treat for back pain

पाठदुखीवर काय उपचार घ्यावे?         पाठदुखीला अस्थिव्यंगोपचार तज्ञांची रोजीरोटी असे गमतीने म्हटले जाते. याचा अर्थ एवढाच की पाठ दुखीवर उपचार घेत राहावे लागतात. शाहरुख खान, सचिन तेंडुलकर यांच्या पाठदुखीमुळे सर्वांना पाठदुखी विषयी जास्त माहिती झाली. पाठीच्या कण्याच्या दुखापतीमुळे व आजारांमुळे पाठ दुखते पाठीचे स्नायू दुखावले तरीही पाठ दुखते विचित्र अवस्थांमध्ये उघडलेल्या स्थितीत काम करणे, …

पाठदुखीवर काय उपचार घ्यावे : What to treat for back pain Read More »