राज्यातील महाविद्यालय कधी होणार सुरू | उदय सामंत यांनी केली मोठी घोषणा पहा इथे संपूर्ण माहिती | When will the state college start?
न्यूज : कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय सध्या बंद ठेवण्यात आलेली आहेत. तरी ऑनलाईन शिक्षणावर सध्या भर दिलेला आहे. मात्र आता महाविद्यालय उघडण्या संदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे मोठी घोषणा. उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत म्हणाले की सीईटी परीक्षा झाल्यानंतर महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे …