मराठी चारोळी l Marathi Charoli

मराठी चारोळी / Marathi Charoli १. चंद्र चंद्राच्या मिलनास आज कुणीतरी तरसत होतं तरीच अंगणात माझ्या आज चांदणं बरसत होतं ! २. चोरी अशीही  एकाकी जीवनात येऊन  शिरजोरी केली होतीस काळीज हिरावुन माझं  तु चोरी केली होतीस ! ३. नॉट रिचेबल  फोन केला जेव्हा जेव्हा त्याचा फोन बंद होता  अन म्हणे त्याला  माणसं जोडन्याचा छंद …

मराठी चारोळी l Marathi Charoli Read More »