पित्त होण्याचे कारणे l पित्त झाल्यावर घरगुती उपाय

पित्ताचा त्रास का होतो  चमचमीत मसालेदार आहार आरोग्य जीवनशैली मानसिक ताण अपुरी झोप यामुळे आज अनेक आरोग्याच्या तक्रारी बरोबरच पित्ताचा त्रासही जास्त प्रमाणात होत आहे. पित्तामुळे ऍसिडिटी डोकेदुखी अंगावर पित्ताच्या गांधी उठणे (शीतपित्त) अशा अनेक तक्रारी होत असतात. यासाठी पित्त वाढण्याची कारणे आणि पित्त कमी करण्याचे उपाय खाली दिले आहेत. पित्त वाढण्याची कारणे  पित्त कशामुळे …

पित्त होण्याचे कारणे l पित्त झाल्यावर घरगुती उपाय Read More »