गणपती साठी पान मोदक कसे तयार करायचे : Pan Modak Recipe in Marathi
एकदम सोप्या प्रकारे करा घरच्या घरी पान मोदक पान मोदक रेसिपी मराठी Ganpati bappa साहित्य : 2 कप किसलेले खोबरे 1/2 कप साखर 1/2 लिटर सायीसकट दूध 2/3 थेंब हिरवा कलर 2/3 थेंब रोझ इसेन्स 5/6 विड्याची पाने Ganpati Modak Recipe कृती : सर्व साहित्य एकत्र करून ठेवा. विड्याची पाने स्वच्छ धुवून पुसून किंचीत दुध …
गणपती साठी पान मोदक कसे तयार करायचे : Pan Modak Recipe in Marathi Read More »