दहीहंडीत 7 थर का? पहा इथे संपूर्ण माहिती | Why there are seven layers in a curd
मनुष्य शरीर स्थित कुंडलिनी शक्ती मध्ये जे चक्र आहेत ते सात चक्र आहेत. दहीहंडीत रचले जाणारे थर सुद्धा सात असतात ( किंवा सातच असावेत ). ( हल्ली आठ थरांच्या, नऊ थरांच्या ज्या हंड्या रचल्या जातात. त्या विक्रम नोंदवण्यासाठी रचल्या जातात.) हे सात कुंडलिनीशी संबंधित आहेत. तेच थर मुलधार चक्र स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र …
दहीहंडीत 7 थर का? पहा इथे संपूर्ण माहिती | Why there are seven layers in a curd Read More »