महाराष्ट्रातील सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील अग्रणी व्यक्ती | Leading person in the social and religious field in Maharashtra
प्रस्ताविक : ब्रिटिशांचे राज्य हिंदुस्तान स्थापन झाल्यानंतर देशात सामाजिक प्रबोधनाचा आधुनिकीकरणास सुरुवात झाली महाराष्ट्रातील प्रबोधनास 19 व्या शतकाच्या पूर्वार्धात प्रारंभ झाला विशेष म्हणजे महात्मा फुले लोकहितवादी जगन्नाथ शंकर शेठ यांच्या पासून सुरू झालेली प्रबोधन परंपरा अखंडपणे आजतागायत चालू आहे. समाज प्रबोधनाच्या या चळवळीतील अनेक व्यक्तींपैकी काही ठळक व्यक्तींचा थोडक्यात परिचय खाली करून दिला आहे. 1. जगन्नाथ …