Ganpati Sthapana Muhurta 2021 : या शुभमुहूर्तावर करा गणेशाची स्थापना जाणून घ्या वेळ
गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणारा उत्सव आहे दहा दिवस चालणाऱ्या या गणपती उत्सवात बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात या दिवशी गणपती बाप्पा विशेष पूजा सुद्धा केली जाते यावर्षी गणेश चतुर्थी उत्सव 10 सप्टेंबर पासून सुरू होत आहे या दिवशी लोक आपल्या घरात किंवा वेगवेगळे मंडळात स्थापन करत असतात तुम्हीही तुमच्या घरात …
Ganpati Sthapana Muhurta 2021 : या शुभमुहूर्तावर करा गणेशाची स्थापना जाणून घ्या वेळ Read More »