BCCI ने t20 वर्ल्ड कप संघात बदल केला का? जाणून घ्या मोठी अपडेट

ICC T20 World Cup Indian squad : येत्या 17 ऑक्टोंबर पासून आयसीसी t20 वर्ल्ड कप ला सुरुवात होणार आहे या स्पर्धेसाठी संघात बदल करण्याचे आज अखेरची तारीख होती.

t20 World Cup 2021

थोड्याच दिवसात आयसीसी t20 वर्ल्ड कप ला सुरुवात होणार आहे या स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व देशांनी त्यांचे मुख्य संग काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्व देशांना संग बदलण्यासाठी 10 ऑक्टोबर ची तारीख दिलेली होती.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघात काही बदल केले आहेत का घेऊ याबद्दल जाणून
काही दिवसांपासून बीसीसीआय वर्ल्ड कप साठी जाहीर झालेल्या मूळ संघात बदल करू शकते अशी चर्चा सुरू होती या चर्चेचे मुख्य कारण म्हणजे वर्ल्ड कप साठी संघात निवड झालेल्या काही खेळाडूंची आयपीएलची चौदाव्या हंगामातील खराब कामगिरी होय पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता मुख्य संघात कोणताही बदल होणार नाही.
मुंबई इंडियन्स कडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन या दोघांनी गेल्या काही दोन सामन्यात चांगल्या प्रकारचे फलंदाजी करून फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. असे असले तरी दोन खेळाडूंच्या बाबतीत अध्याप शंका आहेत एक म्हणजे हार्दिक पांडे आणि दुसरा म्हणजे वरून चक्रवर्ती होय.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment