Bank Holidays In October 2021 : ऑक्टोबर महिन्यात दहा दिवस बँका बंद पहा कशी आहे संपूर्ण सुट्ट्यांची यादी

ऑक्टोबर महिन्यात दहा दिवस बँका बंद पहा कशी आहे पूर्ण सुट्ट्यांची यादी.

कोरूनाच्या काळामध्ये देशभरातील अनेक बॅंकांनी आपल्या बँकिंग सेवांना ऑनलाइन केले आहे. बॅंकांशी संबंधित सर्वच कामे इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून होत असलेले आपल्याला दिसून येत आहेत. पण तुम्ही अशा काळामध्ये सुद्धा तुमचे महत्वाचे काम असेल आणि ते तुम्हाला बँकेमध्ये जाऊन करायचे असेल तर तुम्हाला बँकेची संबंधित कामकाज कोणत्या दिवशी बंद असेल हे माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. येत्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा दिवस बँक बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये शनिवार व रविवार या साप्ताहिक सुट्टी यांचादेखील समावेश करण्यात आलेला आहे. या काळामध्ये बँकांच्या सुट्टी बद्दल तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे.

बँकांच्या सुट्ट्यांचे पहा खाली संपूर्ण यादी

2 ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती 
3 ऑक्टोबर – रविवार 
9 ऑक्टोबर – दुसरा शनिवार 
10 ऑक्टोबर – रविवार 
15 ऑक्टोबर – दसरा 
17 ऑक्टोबर – रविवार 
19 ऑक्टोबर – ईद-ए-मिलाद 
23 ऑक्टोबर – चौथा शनिवार
24 ऑक्टोबर – रविवार 
31 ऑक्टोबर – रविवार
ऑक्टोबर महिन्यात बँका दहा दिवस बंद राहतील ही माहिती सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे थोडासा वेळ काढून इतरांना देखील ही माहिती अवश्य शेअर करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment