आषाढी एकादशी निमित्त फोटो डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या फोटोवर क्लिक करा.
सोहळा जमला आषाढी,
वारीचा सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तजणांचा,
द्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा
🙏🏻आषाढी एकादशीच्या शुभेच्छा 🙏🏻
ताळ वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा विना माऊली निघाली पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला जय जय राम कृष्ण हरी.
एकेक श्वास घेई दर्शनाचा ध्यास,
चंदनाचा टिळा माथी
तुझे नाम ओठी..
🚩🙏🏻आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🙏🏻
तुझा रे आधार मला तूच रे पाठीराखा तूच रे माझ्या पांडुरंगा सुखा माझ्या देवा तुझ्या पोटी तुझे नाम ओठी सदा राहो राम कृष्ण हरी माऊली
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पाहताच होती दंग आज सर्व संत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
🚩🙏🏻आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. 🚩