iPhone 12 Pro Max Apple चा iPhone Pro Max लॉन्च पहा फीचर्स आणि किंमत
ॲपलने ( Apple ) नुकताच आयफोन बारा सीरीज ( Iphone 12 pro max ) भाग आयफोन बारा आणि आयफोन बारा मिनीचा ( iphone 12 mini ) नवीन पर्पल कलर व्हेरीएंट लॉन्च केला आहे. पर्पल फिनिश या आकर्षक रंगात आता तुम्हाला हा फोन उपलब्ध होणार आहे. हा नवीन रंग आयफोन बाराच्या प्लेट ॲल्युमिनियम एक उत्तम आणि आकर्षक उठाव देत असल्याचे कंपनीतर्फे एका रिलीज मध्ये सांगण्यात आलेले आहे.
iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max 128GB 256GB आणि 512GB मॉडेल मध्ये ग्रेफाईट सिल्वर गोल्ड आणि पेसिबल ब्लू मध्ये उपलब्ध असणार आहेत. भारतात ग्राहक iphone 12 Pro Max प्रोमॅक्स ला 129,900/- रुपयांमध्ये Apple.com ॲपल स्टोअर ॲप आणि ॲपल स्टोर मध्ये उपलब्ध होणार आहे.iphone 12 Pro Max हे आयफोननही रीसेलर्स आणि निवडक करिअरच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.
जगप्रसिद्ध टेक कंपनी ॲपलने ( Apple ) नुकतच आयफोन 12 सिरीज भाग आयफोन बारा आणि आयफोन बारा मिनीचा नवीन पर्पल कलर लॉन्च केला आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये अडवान्सड ड्युअल कॅमेरा सिस्टिम देखील दिलेली आहे.