Ambedkar jayanti Wishes in Marathi बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा संदेश मराठी

Ambedkar jayanti 2022 Wishes in Marathi : बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा संदेश मराठी

Latest Ambedkar jayanti SMS in Marathi language only on local Marathi. we always update Marathi Ambedkar jayanti status and wishes in this category show you will get the latest and new Ambedkar jayanti SMS in Marathi send Ambedkar jayanti SMS text or pictures in Marathi to your friend and wish them. Babasaheb Ambedkar shayari in Marathi, Ambedkar jayanti 2022 status, Ambedkar jayanti goods in Marathi, happy Bhim jayanti
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमत्री होते. तसेच एक प्रख्यात कार्यकर्ते आणि समाजसुधारक सुद्धा होते. अशा या महामानवांचे जयंती 14 एप्रिल रोजी संपूर्ण भारतात तसेच जगात ही उत्साहाने साजरी केली जात असते म्हणूनच तुम्ही आम्ही तुमच्यासाठी भीम जयंती बद्दल काही शुभेच्छा संदेश देत आहोत ते पुढील प्रमाने
राजा येतोय संविधानाचा 
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार 
ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार 
झाला 
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार 
मिळाला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
जयंती निमित्त सर्व भारतीयांना 
हार्दिक शुभेच्छा 
जय भीम
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार 
भारत रत्न डॉ. बाबासाहेब 
आंबेडकर 
जयंती निमित्त या पावन स्मृतीस 
विनम्र अभिवादन 
जय भीम
नमन त्या पराक्रमाला 
नमन त्या देश प्रेमाला 
नमन त्या ज्ञान देवतेला 
नमन त्या महापुरुषाला 
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना 
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 
जय भीम
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर 
ज्यांनी 
आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वने राज्य केले 
अशा युगपुरूष, बोधीसत्व, भारतरत्न, 
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार 
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
यांच्या जयंतीच्या सर्वांना 
हार्दिक शुभेच्छा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment