ॲमेझॉनवर फेस्टिव्ह धमाका कपड्यांवर भरपूर सूट दिली जात आहे. या सेलमध्ये महिला पुरुष आणि लहान मुलांच्या कपड्यांवर जास्त म्हणजेच बंपर असेल वापर सुरू आहे.
ॲमेझॉन च्या वार्षिक अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल्सचे अनेक लोक आतुरतेने वाट पाहत असतात आता त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. फॅशनेबल आणि स्टाइलिश दिसण्यासाठी ॲमेझॉन कपड्यांवर भरघोस सूट दिलेली आहे. ॲमेझॉनने सर्व प्रकारच्या कपड्यांवर सूट दिलेली आहे. या ॲमेझॉन सेल मध्ये महिला पुरुष आणि लहान मुलांच्या कपड्यांवर बंपर सेल ऑफर आहे.
जाणून घ्या कपड्यांवरील डिस्काउंट
स्रीयांच्या कपड्यांवर ॲमेझॉनने जवळपास 90 टक्के डिस्काउंट दिलेला आहे आणि कुर्ता सूट वर देखील 60 ते 80 टक्के सेल आहे.
पुरुषांच्या कॅज्युअल शर्ट, टी शर्ट आणि ट्राऊजरवर 50 ते 80 टक्के सूट देण्यात आलेली आहे.
लहान मुलांच्या कपड्यांवर 80 टक्के सुट देण्यात आली आहे. या सेलमध्ये म्हणजेच ॲमेझॉन सेल मध्ये सर्व कपड्यांवर डिस्काउंट देण्यात आलेला आहे.
अधिक माहिती पाहण्यासाठी ॲमेझॉन सेल ला भेट द्या.