Monday, October 2, 2023
HomenewsJanhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरचे साउथ मध्ये दमदार एन्ट्री, 'या' सुपरस्टार सोबत...

Janhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरचे साउथ मध्ये दमदार एन्ट्री, ‘या’ सुपरस्टार सोबत करणार स्क्रीन शेअर

Janhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरची साउथ मध्ये दमदार आणि या सुपरस्टार सोबत करण्यास स्क्रीन शेअर पहा इथे

न्यूज अपडेट दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता जुनियर एनटीआर हा आता निवेदन चित्रपटासह तयार होत आहे. त्याच्या बिग बजेट चित्रपटात हॉलिवूडचे नामांकित कलाकार मुख्य भूमिका साकारणार असल्याचे दिसून येत आहे.

आर आर या सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेता जुनियर एनटीआर पुढच्या चित्रपटात जळकणार असल्याचे याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागलेली आहे. आता त्यांनी आपली मागणी “देवरा” चित्रपटाची शूटिंग पूर्ण केलेली आहे. हा चित्रपट एक ॲक्शन ड्रामा असून यामध्ये ॲक्शन सिक्वेन्स केनी बेट्स (Kenny Bates ) बीएफएक्स ब्रेंड ( Brad Minnich)यांनी डिझाईन केलेला आहे.

देवरा या आगामी चित्रपटात दक्षिणात्य अभिनेता जुनिअर एनटीआर सोबत हॉलीवुडची फेमस अभिनेत्री जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचे दिसून येते. या चित्रपटांमध्ये जान्हवी दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये दमदार पदार्पण करण्यात आले. तरी या सोबत अभिनेता सेफ अली खान आहे. या चित्रपटात काम करणार असल्याचे प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली दिसून येते तसेच चित्रपटाची त्यांनी काही शूटिंग हैदराबाद मध्ये पूर्ण केलेली आहे.

काही दिवसांपूर्वीच जानवी ने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट वरून चित्रपटातील तिचा फोटो पोस्ट केलेला होता. या पोस्टवरून जान्हवीचे खूप मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात होते. याच पोस्टर मधील अभिनेत्री जान्हवी चे हावभाव आणि तिने परिधान केलेले साडी प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडलेली होती. मात्र या चित्रपटाचे नाव एनटीआर 30 असे दिसत असले तरी आता चित्रपटाचे नाव बदलून देवरा असे ठेवण्यात आलेले आहे. असे माहितीनुसार पुढे आले आहे तर जान्हवी कपूरचा हा पहिलाच दक्षिणात्य चित्रपट आहे.

देवरा या बहुचर्चित चित्रपट 2024 च्या 5 एप्रिलला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कोरटाळा शिवा ( Koratala Siva ) यांनी केले असून मिल्कीलिनेनी सुधाकर (Milkkilineni Sudhakar), कोसराजू हरी कृष्ण (Kosaraju Hari Krushna) आणि नंदामुरी कल्याण राम ( Nandamuri Kalyan Ram) यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हेही वाचा : मृणाल ठकुरच्या फोटो वर चाहते झाले फिदा पहा इथे संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments