Wednesday, September 27, 2023
HomenewsAadhaar Card | आधार कार्ड गहाळ झाल्यास या क्रमांकावरून मिळवा नवीन आधार...

Aadhaar Card | आधार कार्ड गहाळ झाल्यास या क्रमांकावरून मिळवा नवीन आधार कार्ड जाणुन घ्या हि महत्त्वाची प्रक्रिया

Aadhar Card Update : आधार कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकांची हे एक महत्त्वाचे दस्तऐवज (Documents) बनलेले आहे हे दस्तऐवज अनेक खाजगी आणि सरकारी कामासाठी आधार कार्डची (Aadhaar Card) अत्यंत आवश्यकता असते त्याचबरबर तुम्ही कोणत्याही सरकारी योजना आणि सवलती मिळवण्यासाठी देखील तुम्हाला आधार कार्ड अत्यंत गरजेचं असतं. जर या दरम्यान तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड हरवल्यास अनेक तुम्हाला तुमच्या कामात अडचणी येऊ शकतात. नवीन आधार कार्ड मिळवण्यासाठी कार्यालयात चकरा तुम्हाला मारावे लागतात परंतु नवीन आधार कार्ड बनवताना एक महत्त्वाचा क्रमांक जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही आधार कार्ड हे अत्यंत सोप्या पद्धतीने मिळवू शकता तेही घरबसल्या याबाबत सविस्तर माहिती इथे.

तुमचे हरवलेले आधार कार्ड हे तुम्हाला पुन्हा नवीन मिळविण्यासाठी तुमच्याकडे नवीन आधार कार्ड काढतेवेळी चा महत्त्वाचा नंबर तुमच्या जवळ असणे अत्यंत आवश्यक आहे हा युनिट आयडेंटिफिकेशन नंबर (UID) अथवा एनरोलमेंट आयडी (EID) आहे. तो 28 अंकी असतो. जो आधारसाठी नोंदणी करता तेव्हा तुम्हाला हा मिळत असतो. आधार नोंदणी केल्यानंतर तुमचा आधार UID/EID हे जपून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याच्याच माध्यमातून तुम्ही तुमचं आधार नोंदणीबाबत सगळे माहिती चेक करू शकतात. UIDAI नुसार आधार हरवल्यास नवीन कार्डसाठी आधार UID/EID च्या माध्यमातून ऑनलाईन तुम्ही अर्ज सुद्धा करू शकतात.

UID/EID च्या माध्यमातून तुम्ही आधार कार्ड कसे मिळवाल?

  • आधार कार्ड धारकाला त्याचा आधार कार्डचा नंबर लक्षात नसेल तर त्यावेळी तुम्ही EID चा वापर करू शकता.
  • या नंबरच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा नव्याने आधार कार्ड सुद्धा मिळू शकतात.
  • EID चा वापर आधार स्टेटस तपासण्यासाठी आणि आधार डाऊनलोड करण्यासाठीही केला जातोय.
  • तसेच तुम्ही UIDAI वेबसाइटवरून पुन्हा आधार डाऊनलोड करू शकता. त्याचबरोबर आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आधार वेबसाईट वर जावे लागेल.
  • आणि त्या ठिकाणी 14 आणखी नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकावा लागणार आहे. त्यावेळी तुमचे आधार कार्ड डाउनलोड होऊ शकते.

Aadhar card keep uid or enrollment number secure to make new aadhar card details

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments