68th Filmfare Awards 2023: आलिया भट्टचा चित्रपट गंगुबाई काठीयावाडीला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला

68th filmfare awards 2023 सुरू झाला आहे. रेड. कार्पेटवर एकापेक्षा एक स्टार्स चे आगमन होत आहे मुंबईतील जीओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर मध्ये तारांकित मेळावा जमला आहे.

अखेर मनोरंजन उद्योगाचे संध्याकाळ आली आहे. ज्याचे प्रेक्षक वर्षभर वाट पाहत असतात 27 एप्रिल पासून 68 व्या फिल्म 2023 ला सुरुवात झालेली आहे.

रेड कार्पेट वर एकापेक्षा एक स्टार्सचे आगमन होत आहे. तसेच मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर सजवण्यात आले आहे .2023 मध्ये बॉलीवुड चित्रपटांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांना सन्मानित केले जाईल. हा अवॉर्ड शो बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान होस्ट करत आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला?

आलिया भट्टच्या गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे.

सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला?

संजय लीला भन्साळी यांना गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment