प्रोत्साहन अनुदान यादी जाहीर झालेली आहे ही एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे.
50,000/- अनुदानाची रक्कम जाहीर
ही अनुदान यादी पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या जवळील आपले सरकार केंद्राला तुम्हाला भेट द्यावे लागेल.
प्रोत्साहन पर अनुदान यादी हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कुठे मिळणार नाही ही तुम्हाला यादी फक्त आपले सरकार सेवा केंद्रामध्ये उपलब्ध झालेली आहे तरी आपण आपल्या जवळील आपले सरकार केंद्राला भेट द्यावे.
- आपले सरकार केंद्र हे आपल्या सीएससीच्या लॉगिन मधून महात्मा ज्योतिराव फुले हा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही वेबसाईट ओपन करू शकतात प्रोसेस खालील प्रमाणे
- सर्वप्रथम तुम्हाला CSC सीएससी लोगिन ही वेबसाईट ओपन करावी लागेल.
- त्यानंतर सीएससी मधील सर्विस ऑप्शनवर क्लिक करा.
- सर्विस ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये Mahatma Jyotiba karj Mukti Yojana अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर.
- त्यानंतर पुढे आलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले Mahatma jyotirao fule karja Mukti Yojana या साइट वरती जाऊ शकतात.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साइटवर गेल्यानंतर तुम्हाला पुढे तुमचा आधार नंबर टाकून सर्च करता येईल तसेच तुम्हाला डाव्या बाजूला आपल्या गावातील यादी किंवा तालुक्यातील सर्व गावांची यादी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे त्या ठिकाणी तुम्ही डाऊनलोड करू शकतात. 50000 Mahatma jyotirao fule karja Mukti Yojana
प्रामुख्याने ही प्रोसेस फक्त आपले सरकार केंद्र यांच्यासाठी आहे.
ज्या शेतकऱ्यांचे या यादीमध्ये नाव आहे त्यांनी आपले सरकार केंद्रामध्ये केवायसी करणे गरजेचे आहे केवायसी केल्यानंतर आपले महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना पन्नास हजार हे तुमच्या खात्यावर जमा होतील.
कर्जत तालुक्यातील सर्व गावांची यादी तुम्हाला खाली दिलेल्या टेलिग्राम चैनल वरती जॉईन करून तुम्ही यादी पाहू शकता. Join Now/Click here