5 share market books in Marathi शेअर मार्केट मधील काही महत्त्वाची पुस्तके पहा

share market best books in Marathi:शेअर मार्केट मधील पाच मराठी पुस्तके

आपण आजच्या काळात पाहत असेल की शेअर मार्केट हे खूप उंचावर चाललेले आहे त्याच काळात बऱ्याच लोकांना हे इंग्रजी वाचण्याचा अडचण येत असते त्यामुळे मराठी मध्ये आपण काही अशा प्रकारची पुस्तके शोधून तुमच्यासाठी आणि धावत्या पाच पुस्तकांची यादी खालील प्रमाणे-
इंट्राडे ट्रेंडिगची ओळख
या पुस्तकांमध्ये तुम्ही ट्रेडिंग कसे करता याबद्दल माहिती पाहू शकता. तसेच ट्रेडिंग साठी लागणारे टेक्निशियन चार्ट माहिती तुम्ही या पुस्तकातून शिकु शकता. Share market books Marathi PDF
तसेच तुम्ही हे पुस्तक विकत घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता व त्याची किंमत सुद्धा लिंक वर पाहु शकता.

स्टॉक मार्केट अँड टेक्निकल एॅनालिसिस
या पुस्तकामध्ये तुम्ही शेअर मार्केट चे संपूर्ण माहिती म्हणजेच बेसिक पासून तुम्ही माहिती शिकू शकतात व तुम्ही यामध्ये टेक्निकल कसा वापर करतात हे सुद्धा माहिती तुम्ही पाहू शकता या पुस्तकाचे लेखक अभिजित झिंगाडे हे आहेत.

30 दिवसात व्हा शेअर मार्केट मध्ये यशस्वी गुंतवणूकदार
तुम्ही या पुस्तकातून शेअर मार्केट बद्दल बेसिक माहिती आणि फंडामेंटल अनालिसिस मधील काही गोष्टी होऊ शकतात तसेच या पुस्तकात तुम्ही काय प्रसिद्ध गुंतवणूकदारांच्या स्वीट सुद्ध पाहू शकतात. या पुस्तकाचे लेखक अमोल गांधी हे आहेत.

टेक्‍निकल ऍनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन
या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही टेक्‍निकल ऍनालिसिस कसा करतात आणि कॅण्डल स्टीलचा वापर करून तुम्ही शेअर मार्केटचा अभ्यास करू शकतात आणि या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण माहिती वाचून सुद्धा शकतात या पुस्तकाचे लेखक आहेत रवी पटेल.

भारतातील शेअर बाजाराची ओळख
तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून भारतातील शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती मराठीत वाचू शकतात आणि या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही शेअर मार्केट बद्दल वेशीपासून माहिती शिकू शकतात. जसे की शेअर मार्केट म्हणजे काय प्रकार कोणकोणते असतात. या पुस्तकाचे लेखक आहेत जितेंद्र गाला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment