CBSE Date Sheet 2023 : CBSE 10 वी 12 वी बोर्ड डेट शिट प्रसिद्ध पहा या ठिकाणी संपूर्ण टाईम टेबल
CBSE इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीची विषय निहाय तारीख पत्रक प्रसिद्ध केले आहे सीबीएसई इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षा १५ फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार असून 21 मार्च पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत दहावीची परीक्षा 21 मार्च 2023 रोजी संपेल आणि बारावीची परीक्षा ही 5 …