12 th result 2021 maharashtra hsc result 2021 पहा येथे बारावीचा निकाल

विद्यार्थी व पालक वर्ग येथे पाहू शकता बारावीचा Results

How to check hsc result online

  • मित्रांनो व पालकांना तुम्हाला सगळ्यात आधी राज्य किंवा महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे संकेतस्थळ म्हणजेच वेबसाइट करावी लागेल वेबसाईट खाली दिलेली आहे.
  • वरती दिलेल्या संकेत स्थळ महाराष्ट्र एच एस सी निकाल 2019 या लिंक वर क्लिक करा वेबसाईट निकाल जाहीर झाल्यानंतर हे लिंक ॲक्टिव होइल.
  • विद्यार्थ्यांनी व पालकांनी विद्यार्थ्याचा बारावीचा रोल नंबर टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर महाराष्ट्र एच एस सी निकाल 2021 अशी स्क्रिन ओपन झालेले दिसेल.
  • पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचा निकाल पाहून मार्क सर्टिफिकेट डाऊनलोड करून ठेवू शकता.
  • यावर्षी कोरूना वायरच्या प्रादुर्भावामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत परिणामी दहावी आणि बारावीचा निकाल तयार करण्यासाठी विशेष पद्धत वापरण्यात सुद्धा आलेले आहे हे आपल्याला दिसून येत आहे.
  • दहावी आणि बारावीच्या निकाला साठी 50:30:20 या पार मूल्यानुसार निकाल जाहीर करण्यात येत आहेत.
  • आपण खाली दिलेल्या वेबसाइटवरून बारावीचा निकाल पाहू शकता.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment