विद्यार्थी व पालक वर्ग येथे पाहू शकता बारावीचा Results
How to check hsc result online
- मित्रांनो व पालकांना तुम्हाला सगळ्यात आधी राज्य किंवा महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे संकेतस्थळ म्हणजेच वेबसाइट करावी लागेल वेबसाईट खाली दिलेली आहे.
- वरती दिलेल्या संकेत स्थळ महाराष्ट्र एच एस सी निकाल 2019 या लिंक वर क्लिक करा वेबसाईट निकाल जाहीर झाल्यानंतर हे लिंक ॲक्टिव होइल.
- विद्यार्थ्यांनी व पालकांनी विद्यार्थ्याचा बारावीचा रोल नंबर टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर महाराष्ट्र एच एस सी निकाल 2021 अशी स्क्रिन ओपन झालेले दिसेल.
- पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचा निकाल पाहून मार्क सर्टिफिकेट डाऊनलोड करून ठेवू शकता.
- यावर्षी कोरूना वायरच्या प्रादुर्भावामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत परिणामी दहावी आणि बारावीचा निकाल तयार करण्यासाठी विशेष पद्धत वापरण्यात सुद्धा आलेले आहे हे आपल्याला दिसून येत आहे.
- दहावी आणि बारावीच्या निकाला साठी 50:30:20 या पार मूल्यानुसार निकाल जाहीर करण्यात येत आहेत.
- आपण खाली दिलेल्या वेबसाइटवरून बारावीचा निकाल पाहू शकता.