सीईटी चा फॉर्म कसा भरायचा ?
सरकारने नवीन पद्धत काढलेले आहे की अकरावी ऍडमिशन साठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.
राज्य माध्यमिक मंडळाकडून माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. पहिल्यांदाच ही परीक्षा होणार असल्याने विद्यार्थी व पालक वर्ग यांच्यावर थोड्याफार प्रमाणात दडपण निर्माण झालेले असून कमी करण्यासाठी या परीक्षेचे सविस्तर माहिती पाठवण्याचा आहे का आमचा प्रयत्न.
परीक्षा कोठे होणार
परीक्षा हे तुमच्या गाव किंवा शहरा जवळच्या केंद्र देणार असून त्या केंद्रावर विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायच्या आहेत. हे परीक्षा 100 गुणांची होणार आहे. या परीक्षेमध्ये इंग्रजी विज्ञान गणित समाजशास्त्रे या चार विषयांवर आधारित १०० प्रश्न विचारले जाणार आहेत. यामध्ये तसेच महत्त्वाचे म्हणजे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी फी भरावी लागणार नाही.
परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा.
- सर्वात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना या खाली दिलेल्या संकेतस्थळावर जायचे आहे.
- https://cet.11thadmission.org.in/Registration
- विद्यार्थी राज्य माध्यमिक मंडळाचे असतील तर लिंक ओपन केल्यानंतर
- विद्यार्थ्यांचा सीट नंबर आणि आईचे नाव टाकून prosed वरती क्लिक करा.
- उर्वरित काही प्रमाणात राहिलेली माहिती ही आपोआप भरली जात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना फारसा त्रास होणार नाही फॉर्म भरण्यासाठी…
- विद्यार्थ्यांना कोणत्या माध्यमातून परीक्षा द्यावयाची आहे हे माध्यम निवडणे बंधनकारक आहे.
- विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या जवळचे सेंटर निवडणे व त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना जवळची परीक्षा केंद्रे दिले जातील.