डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपूर्ण माहिती मराठी Dr Babasaheb Ambedkar Jayanti information in Marathi

Dr Babasaheb Ambedkar jayanti 2022 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी भारतातच नव्हे तर जगभरात साजरा केले जाते आणि 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण म्हणून साजरा केला जातो.

हा सामाजिक सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी सुद्धा असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला समता दिन म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगातील 100 पेक्षा अधिक देशांत आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते.

भारतीय बौद्ध धर्मीय वृद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला व पुतळ्याला समोर ठेवून त्रिवार वंदन करत असतात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. लोक संचालन करतात व ढोल वाजवून नृत्य करत असतात तसेच आनंद व्यक्त करतात आणि मिरवणुका सुद्धा काढत असतात. दलीतेतर लोकही आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहाने त्यांची जयंती साजरी करतात.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment