जागतिक जलदिन माहिती मराठी World Quick Information Marathi

जागतिक जलदिन हा एक आंतरराष्ट्रीय दिवस आहे. हा जागतिक जलदिन हा दरवर्षी 22 मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येत असतो. स्वच्छ आणि ताज्या पाण्याचा नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या संरक्षणासाठी कार्यरत राहण्याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे.

पाणी हे आपल्या सर्वांसाठि जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पाणी आपण पिण्यापासून ते आपल्या साफ सफाई पर्यंत आणि इतर देशांमध्ये हे आपल्या दैनंदिन जीवनात एक अत्यावश्यक भूमिका बजावत असते. आपल्या पैकी बऱ्याच जणांना 24 तास वाहते पाणी पाहायला मिळत असेल परंतु जगात काही असे भाग आहेत त्याठिकाणी पाणी पहायला मिळत नाही. सोडा पिण्याला सुद्धा पाणी मिळत नाही. अशा प्रकारची सुद्धा काही ठिकाणी परिस्थिती आहे.
इतिहास 
22 डिसेंबर 1992 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने एक ठराव मंजूर केला आणि त्याद्वारे 22 मार्चला जागतिक जलदिन म्हणून घोषित करण्यात आले. 1993 मध्ये पहिला जागतिक पाणी दिवस हे जगभरात साजरे करण्यात आले होते तेव्हा हे वास्तव बनले.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment