जागतिक क्षयरोग दिन | World Tuberculosis Day Information in Marathi

World Tuberculosis Day Information Marathi जागतिक क्षयरोग दिन माहिती मराठी

tb images

दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिवस साजरा करण्यात येत असतो. या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटने कडून आजच्या दिवशी जगभरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन मोठ्याप्रमाणात केले जात असते. या दिवशी जीव घेणे आजारापासून जगभरात अनेक गावांमध्ये शहरांमध्ये जाऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात असते.

क्षयरोग TB एक जिवाणूजन्य आजार आहे. रोग पूर्ण बरा होणारा आजार आहे. एकेकाळी हा रोग दुर्घर समजला जायचा. सामान्यत: या आजाराला टीव्ही म्हणून ओळखले जाते. हा आजार मायक्रोबॅक्टेरिया या प्रकारच्या जिवाणूंमुळे निर्माण होत असतो. त्यातील मुख्यत्त्वे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाॅसिस या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग Tuberculosis  होत असतो.
अशा प्रकरणात मुख्यतः 75 टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसेत्तर अवयवांनाही बाधा होते. साधारण 35 टक्के जास्त लोकांच्या शरीरात क्षय रोगाचे जंतू वास्तव्य करून असतात.
संसर्ग झालेल्या व्यक्तीचे रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना शहर रोगाची लागण होण्याची जास्त शक्यता असते तर 
  • एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला असणे.
  • वजन कमी असणे.
  • भूक मंदावणे.
  • हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप.
  • छातीत दुखणे.
  • रात्री जास्त घाम येणे 
अशा प्रकारची लक्षणे असल्यास त्याच्या कफाची तपासणी करून घेणे हे त्या व्यक्तीसाठी अत्यंत आवश्यक असते.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment