गुळाच्या सेवनाचे फायदे Benefits of Jaggery

गुळाच्या सेवनाचे फायदे पुढीलप्रमाणे 

1 ) रोज गुळ शेंगदाणे चण्या सोबत गुळाचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते विशेषतः ॲनिमियाचा त्रास असलेल्यांनी गुळाचे सेवन करायलाच हवं.

2 ) गुळ खाल्ल्यामुळे अन्नपचन चांगल्या प्रकारे होते त्यामुळे जेवण झाल्यावर गुळाचा लहान खडा नेहमी चघळा असं सांगितलेलं आपण ऐकलं असेल.
3 ) गुळात लोह मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्यांचे हिमोग्लोबिन कायम कमी असते. लोहाची कमतरता असणाऱ्या व्यक्तींनी गुळाचे सेवन नियमित केले पाहिजे. गुळामध्ये कॅल्शिअम देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हाडांना बळकटी देण्यासाठी दररोज थोडातरी गुळ खावा.
4 ) गुळाचे सेवन शरीराला उर्जा देणारे असते. गुळ खाल्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो. यामुळे हृदयविकार असणाऱ्या रुग्णांनी नियमित पणे गूळ खायला हवा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment