अभिषेक बच्चन जीवन परिचय मराठी Abhishek Bachchan biography in Marathi

अभिषेक बच्चन हा भारतातील एक आघाडिचा सिने अभिनेता व निर्माता आहे. बॉलीवूड मधील सुपरस्टार अमिताभ बच्चन जया बच्चन यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने 2000 सालच्या रेफ्युजी या चित्रपटांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून अमिताभ बच्चन अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केलेली आहेत व त्यांना तीन फिल्म फेअर पुरस्कार व एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार इत्यादी प्रकारचे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

माजी मिस वर्ल्ड विजेतेपद बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनची पत्नी आहे
 त्यांच्या जोडीला सिने – जगतात अभिवया हया टोपण नावाने ओळखले जाते.
अभिषेक बच्चन यांची माहिती मराठी Complete information of Abhishek Bachchan in Marathi
अभिषेक बच्चन यांचे संपूर्ण नाव/Full name of Abhishek Bachchan अभिषेक अमिताभ बच्चन
त्यांची जन्मतारीख/Date of Birth of Abhishek Bachchan 5 फेब्रुवारी 1976 
अभिषेक बच्चन यांचा जन्म मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे झालेला आहे.
वडिलांचे नाव अमिताभ बच्चन 
आईचे नाव जया बच्चन असे आहे.
अभिषेक बच्चन यांचा विवाह Marriage of Abhishek Bachchan 
अभिषेक बच्चन ऑक्टोबर 2002 मध्ये अभिनेत्री करिश्मा कपूर सोबत इंगेजमेंट केले होते. जानेवारी 2003 त्यांचे इंगेजमेंट मोडली. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय सोबत इंगेजमेंट केली त्यानंतर ते पत्रकाराच्या नजरेस आले. त्यांनी 20 एप्रिल 2007 साले ऐश्वर्या राय सोबत त्यांचे विवाह झाले.
अभिषेक बच्चन यांचे शिक्षण 
अभिषेक बच्चन यांनी त्यांची शाळा बॉम्बे स्कॉटिश स्कूल येथून पूर्ण केलेली आहे. त्यानंतर ते दिल्लीमध्ये जमनाबई नर्सी स्कूल ऑफ मॉडर्न स्कूल येथे शिक्षण घेतले. काही काळाने ते अमेरिकेला शिक्षणासाठी गेले त्यानंतर ते तिथे बोस्टन विद्यालयात मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्री ही डिग्री पूर्ण होयच्या अगोदर भारतात माघारी आले.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment