Monday, October 2, 2023
HomeUncategorizedस्वतःचा ब्लॉग कसा तयार करायचा : How to create blog...

स्वतःचा ब्लॉग कसा तयार करायचा : How to create blog and website

How to create blog ?

आपण आज या पोस्टमध्ये ब्लॉग बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तरी सर्वात पहिल्यांदा आपण पाहू ब्लॉग म्हणजे काय आणि त्याची गरज काय आहे.

How to create blog free

        आपले अनुभव जगाबरोबर शेअर करण्यासाठी अनेक माध्यमे आहेत. आपला एखादा लेख पेपर मध्ये छापून आला तरी आजचे वर्तमानपत्र उद्या रद्धित जाणार तर फेसबुक आणि इतर ठिकाणी केलेल्या पोस्ट फक्त आपल्या मित्रांनाच पाहता येतात. पण जर तुम्हाला काही गोष्टी शेअर करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःची वेबसाईट असावी लागते. पण वेबसाईट तयार करणे हे वाटतं तितकं सोपं काम नाही पण त्यासाठी खूप खर्च येतो. यावर उपाय म्हणजेच एक ब्लॉग तुम्ही स्वतःचा ब्लॉग तयार करू शकता ते सुद्धा एकदम फ्री ब्लॉग तयार करणे हे खूप सोपे काम आहे. ब्लॉग म्हणजे इंटरनेटवरील डायरी ब्लॉगवर लिहिताना कोणाचेही बंधन नसते. ब्लॉग मार्फत आणि फक्त पोस्टचा नाही तर फोटोज, व्हिडिओ पोस्ट करू शकतो. बरेच लोक ब्लॉग हौस म्हणून लिहायला लागतात पण बऱ्याच जणांनी ब्लॉगिंग मधून खूप पैसे कमावले आहेत ते व्यवसाय म्हणून ब्लॉग लिहितात. ब्लॉग वरील जाहिरात मधून तुम्ही पैसे कमवू शकता. ब्लॉग आता प्रसार माध्यम झाले आहे आणि आता आपण त्याचे मालक झालो आपण पोस्ट प्रकाशित करतोय म्हणजे आपण प्रकाशक झालोय. स्वतःचा एक ब्लॉग सुरु करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेले सर्व ज्ञान घेत आहोत.

What is a blog ?

ब्लॉग काय आहे? ब्लॉग म्हणजे काय?

        ब्लॉग हा एक वारंवार अद्यतनित ऑनलाइन वैयक्तिक जर्नल किंवा डायरी आहे. हे जगाला स्वतःला व्यक्त करण्याचा एक ठिकाण आहे. आपले विचार आणि आपल्या आवडी सामाईक करण्याचा एक जागा खरंच ते आपण हवे ते काहीही आहे. आमच्या हेतुसाठी आम्ही म्हणेन कि ब्लाॅग ही आपली स्वतःची वेबसाईट आहे. जी तयार करण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रोग्रामिंग कोडींग गरज नसते. गुगल तुम्हाला तीन गोष्टी उपलब्ध करून देते त्यात तुम्हाला स्वतःचा ब्लॉग तयार करू शकता. तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी तुम्हाला हवी असल्यास स्वतःचे एक डोमेन सुद्धा खरेदी करू शकता. संगणकाचे अगदी थोडे ज्ञान असणारे स्वतःचे ब्लॉग असण्याची परवानगी मिळेल. जर आपण इंटरनेटवर आपला मार्ग शोधू शकता आणि काही मूलभूत सूचनांचे अनुसरण करू शकता तर आपण आपला स्वतःचा ब्लॉग तयार करू शकता हे अगदी सोपे आहे.

How to create blog in marathi 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments