Wednesday, September 27, 2023
HomeUncategorizedस्टेट बँक ऑफ इंडिया डेबिट कार्ड पिन कशी तयार करावी अशा प्रकारे...

स्टेट बँक ऑफ इंडिया डेबिट कार्ड पिन कशी तयार करावी अशा प्रकारे जाणून घ्या इथे संपूर्ण माहिती

SBI डेबिट कार्ड पिन कशी तयार करावी हे अशाप्रकारे जाणून घ्या

तुम्ही टोल फ्री IVR सिस्टिमद्वारे डेबिट कार्ड पिन किंवा ग्रीन कार्ड पिन एकदम सहजरीत्या तुम्ही घर बसल्या जनरेट करू शकता.
  • तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या डेबिट कार्डचा पिन खाली दिलेल्या पद्धतीने तुम्ही जनरेट करू शकता
  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा लागेल.
  • कॉल आल्यावर तुम्हाला एटीएम / डेबिट कार्ड संबंधित सेवांसाठी दोन दाबावे लागेल.
  • आता पिन तयार करण्यासाठी एक दाबा.
  • IVR तुम्हाला प्रकारे मोबाइल क्रमांकावरून कॉल करण्यासाठी एक दाबण्यास सांगेल किंवा ग्राहक एजंटशी बोलण्यासाठी तुम्हाला दोन दाखवण्यास सांगितले जाईल.
  • IVR तुम्हाला तुमच्या एटीएम कार्ड चे शेवटचे पाच अंक टाकण्यास सांगेल.
  • शेवटचे पाच अंक निश्चित करण्यासाठी एक दाबावे लागेल.
  • तुमच्याकडून काही चूक झाल्यास एटीएम कार्ड चे शेवटचे पाच अंक पुन्हा इंटर करण्यासाठी पुन्हा दोन दाबा.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या खाते नंबर चे शेवटचे पाच अंकी टाकण्यास सांगितले जाईल.
  • इंटर केलेले नंबर बरोबर असल्यास एक दाबा अन्यथा खाते क्रमांकाची शेवटचे पाच अंक पुन्हा इंटर करण्यासाठी दोन दाबा आता तुम्हाला तुमचे बर्थ इयर टाकावे लागेल.
  • ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा ग्रीन पिन तयार होईल.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments