सावित्रीबाई फुले माहिती मराठी Savitribai Phule Information in Marathi

Savitribai Phule Information Marathi: सावित्रीबाई जोतीराव फुले या भारतातील समाज सुधारक शिक्षकतज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्याचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यानी भारतातील महिलांचे अधीकर सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी 1848 मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीला शाळांपैकी एक होती.मुलींची पहिली शाळा first school for girls in India
सावित्रीबाईंनी 1848 साली शिक्षणाचे माहेरघर असे ज्याला आपण म्हणतो त्या पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मदतीने त्यांना सतत पुढे जाण्याकरीता परिणाम मिळत होती, ते त्यांचे फक्त पती नव्हते तर एक चांगले गुरू व संरक्षक देखील होते. सावित्रीबाईंच्या कार्याचे ते सतत कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवीत असत.

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाबद्दल माहिती Savitribai Phule biography in Marathi

सावित्रीबाई फुले बद्दल थोडक्यात महत्वपूर्ण माहिती Savitribai Phule mahiti

सावित्रीबाई फुले यांचे नाव आणि त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली झालेला आहे आणि त्यांचा जन्म हा नायगाव जिल्हा सातारा या ठिकाणी झालेला आहे. सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला त्यांचे कार्य हे भारतातील पहिली महिला शिक्षिका एक कर्मठ समाजसेविका त्यांनी समाजातील मागासलेल्या वर्गाकरिता केलेली कामगिरी.

सावित्रीबाईंचा विवाह Savitribai Phule marriage

सावित्रीबाईंचा विवाह च्या सुमारास झाला त्यावेळेस बालविवाहाचे परंपरा होते आणि त्यामुळे वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह बारा वर्षाच्या ज्योतिराव फुले यांच्या समवेत करून देण्यात आला.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment