संत कबीरदास यांची संपूर्ण माहिती मराठी Sant Kabir information in Marathi

आज आपण Sant Kabir information in Marathi संत कबीरदास यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत संत कबीरदास हे एक उत्तर भारतातील सुप्रसिद्ध संत म्हणून ओळखले जातात. संत कबीरदास यांचा जन्म 1949 साली झालेला आहे तसेच 1399 मध्ये जन्माला आले असे सुद्धा काहीजण म्हणत आहेत.

संत कबीरदास हे आपल्या भारतीय भूमीमध्ये जन्म घेतलेल्या श्रेष्ठ संत यांपैकी एक गुरू आहेत. संत कबीर दास यांना एक प्रकारे समाज सुधारक म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यांनी तत्कालीन प्रचलित असणाऱ्या धर्मातील काही अंधश्रद्धा व काही अनिष्ट प्रथा यांवर दोह्याच्या माध्यमातून टीका केलेली आहे. संत कबीर दास यांनी लिहिलेले अनेक दोहे यांवर विज्ञानवादी बुद्ध धम्माचा प्रभाव पडलेला दिसून येतो. संत कबीर दास हे सत्य विज्ञान व कर्मसिद्धांत जानवर होते. त्यांच्या अशा लिखाणामुळे संत कबीरदास हे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीरदास यांना गुरु मानलेले आहे.
संत कबीर दास यांच्या जीवनाविषयी माहिती Information about the life of Saint Kabir 
संत कबीरदास हे प्रामुख्याने ज्येष्ठ पौर्णिमेस काशीमधील लहर तारा नावाच्या एका सरोवरात एक प्रखर तेजस्वी प्रकाशामध्ये कबीर साहेब एका कमळाच्या फुलावर प्रकट झालेले आहेत हा सर्व प्रसंग तेथे असलेल्या आनंद ऋषी मी पाहिलेला होता तसेच कर्मधर्मसंयोगाने काशीतले एक मुस्लिम जोडपे त्यांचे नाव निरू व निमा तेथून जात असताना निमा पाणी पिण्यासाठी त्या सरोवराकडे गेली आणि तिची नजर त्या ठिकाणी पडली आणि ते त्यांना आपल्या सोबत घरी घेऊन गेले तसेच त्या मुलाचे नाव ठेवण्यासाठी त्यांनी मौलवीना बोलावले होते तसेच तेव्हा ज्यावेळेस कुरान शरीफ उघडून पाहिले त्या त्या वेळेस कुरान शरीफ मध्ये सर्वत्र फक्त एकच नाव म्हणजे कबीर नाव हे वाचण्यास मिळाले.
कबीरचा अर्थ 
कबीरचा अर्थ होतो सर्वस्व सबसे बडा.
कबीरांविषयी मराठीतील कोणती पुस्तके आहेत Books of Saint Kabir in Marathi
कबीर 
कबीर उपदेश
संत कबीर रामदास 
कबीरवाणी 
कबीर ज्ञानामृत 
कबीरायन 
कहत कबीर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top